विशाल जुन्नर पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये यु .पी .आय . मार्फत एन.इ.एफ.टी. / आर.टी.जी.एस. / आय.एम.पी.एस. इ - कलेक्शनची सेवा सुरु केलेली असून संस्थेच्या सर्व सभासदांना विशाल जुन्नर पतसंस्थेच्या त्यांच्या बचत खात्यावर कोणत्याही बँकेच्या खात्यामधून त्वरित पैसे हस्तांतरित (जमा) करता येतात . लाभार्थीच्या खात्यात रिअल-टाइममध्ये पैसे जमा होतील. सदर सुविधा आय .सी .आय .सी .आय . बँकसमवेत विशाल जुन्नर पतसंस्था हि सेवा देत असून. सदर सेवेचा उपयोग करण्यासाठी कृपया जवळच्या शाखेत भेट द्या.
B-3, Ground Floor,
Sussex Industrial Estate,
Dadoji Konddeo Cross Lane,
Byculla ( E), Mumbai – 400 027
66571711 / 22 / 33
Monday To Friday
10:00 AM to 06:00 PM
Saturday
10:00 AM to 01:30 PM
Closed on Sunday
© Copyright 2022 | Vishal Junnar Sahakari Pathpedhi Limited

